आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत इमारतीला आग, मात्र कोणतीही जीवित हानी नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईच्या मालाडमधील इमारतीला मध्‍यरात्री आग लागली होती. अाग्निशामक दल आग विझवण्‍याचे प्रयत्न करित आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. ओमकार कन्ट्रक्शनची ही इमारत आहे.
37 मजले असलेल्या इमारतीचे पहिल्या 3 मजल्यांचे नुकसान झाले असल्याची माहिती आग्निशामक दलाने दिली आहे. ओम कन्ट्रक्शन या अल्ट्रा माऊंट इमारतीचे बांधकाम करित आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजलेले नाही.