आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षणासाठी पाच सदस्यीय उपसमिती स्थापन; नेतृत्व चंद्रकांत पाटील यांच्‍याकडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मराठा मोर्चाच्या वेळी मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  विधिमंडळात दिलेल्या आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन केली आहे. पाच सदस्यीय या समितीचे नेतृत्व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले असून समितीमध्ये शिवसेनेचे दिवाकर रावते आणि एकनाथ शिंदे तर भाजपचे गिरीश महाजन आणि संभाजी पाटील निलंगेकर असे चार सदस्य असतील.
बातम्या आणखी आहेत...