आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याजाचे पैसे मागितल्याने दोन महिलांनी केली केबल व्यावसायिकाची हत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- उल्हासनगरमध्ये राहणा-या भगवानदास ओचानी ऊर्फ राजा या केबल व्यावसायिकाच्या अपहरणाच्या खोट्या नाट्याचा उलघडा झाला असून, त्याची दोन महिलांनी हत्या केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी उल्हासनगरमध्येच राहणा-या प्रिया आयलानी आण बबिता लभाना यांना अटक केली आहे. राजाने या महिलांना व्याजाने दिलेल्या पैशाची परतफेड करू शकत नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबतची माहिती अशी की, उल्हासनगर कॅम्प नंबर 3 मध्ये राजा राहत होता. त्याचा तेथे केबलचा व्यावसाय होता. राजाच्या जवळच राहणा-या प्रिया व बबिता या दोन महिलांनी त्याच्याकडून अनुक्रमे 8 लाख व 1 लाख 20 हजार रूपये व्याजाने घेतले होते. त्यानंतर काही दिवसांनी राजाने पैशाची मागणी केल्यानंतर या दोघींनी पेसे देण्यास टाळाटाळ केली. आता आमच्याकडे नाहीत, आल्यानंतर देऊ अशी उत्तरे दिल्याने राजाने त्यांच्याकडे पैशाचा तगादा लावला.
यातून मार्ग काढण्यासाठी प्रिया व बबिताने राजाचा खून करण्याचे केले प्लॅनिग....वाचा पुढे...