आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CCTV FOOTAGE Of CST Railway Station, Taj Hotel And Trident Hotel

26/11: थरकाप उडवणारे सीएसटी, हॉटेल ताजमधील CCTV FOOTAGE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीएसटी स्टेशनवरील फुटेज... - Divya Marathi
सीएसटी स्टेशनवरील फुटेज...
आपण जे साध्या डोळ्यांनी बघू शकत नाही ते सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून बघता येते असे म्हटले जाते. यामुळे शहरातील अतिमहत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावले जातात. काही हॉटेलमध्येही हे सीसीटीव्ही दिसून येतात. मुंबईवर दहशतवादी हल्ला लाईव्ह स्वरुपात बघायचा असेल तर हे सीसीटीव्ही फुटेज बघितल्याशिवाय समजणार नाही. त्यामुळे आम्ही सीएसटी रेल्वे स्टेशन, ताज आणि ड्रायडंट हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज आमच्या वाचकांसाठी आणले आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, ताज आणि ट्रायडंट हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज....