आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या या ट्रेनरने केली होती करीनाची झीरो फिगर, अंबानीही घेतात ट्रेनिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- केव्हा काय खावे, दररोज किती आहार घ्यावा, याबाबत बहुतांश सेलिब्रिटीज डायटीशियनचा सल्ला घेतात‍. आज आम्ही आपल्याला अशाच एका डायटीशियनची ओखळ करून देत आहोत.

रुजुता दिवेकर डाइट एक्सपर्ट आहे. ती मुंबईची आहे. त्याच्या सल्ल्याने टॉप सेलिब्रिटीज आपले फिगर मेंटेन ठेवतात. करीना कपूरने रुजुताकडूनच झीरो फिगर करून घेतली होती. रुजुता हिने हेल्थ आणि न्यूट्रीशनमध्ये डायटीशियनसाठी अनेक पुरस्कार पटकावले आहेत. 

अंबानीही घेतात रुजुता हिच्याकडून ट्रेनिंग...
- रुजुता, बॉलिवूडची बेबो अर्थात करीना कपूर आणि उद्योजक अनिल अंबानी यांची डाइटीशयन आहे. दोघांनी ती फिटनेस ट्रेनिंग देते. डाइटवर रुजुता हिचे दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. लाखो प्रति विक्री झाल्या आहेत.

मुंबई पोलिसांना ट्रेनिंग देणार रुजुता...
- न्यूट्रीशनिस्ट रुजुता दिवेकर आता मुंबई पोलिसांना फिटनेसचे ट्रेनिंग देणार आहे.
- करीना कपूरला रुजुता हिनेच झीरो फिगर करण्‍यासाठी मदत केली होती. तिच्या क्लाइंट लिस्टमध्ये अनिल अंबानी, करिश्मा कपूर, अनुपम खेर यांच्यासह अनेक सेलिब्रिटीजनी ट्रेनिंग घेतली आहे.

रुजुताच्या फॅमिलीत कोण?
- रुजुताची आई रेखा दिवेकर मुंबईत केमेस्ट्रीची प्रोफेसर आहे. बहीण अंकिता शिक्षिका आहे.
- रुजुता हिने न्यू्ट्रीशनवर अनेक पुस्तके प्रकाशित आहे. तिचे पती गौरव पुंज हे हिमालय इनिशियेटिव्हमध्ये आहेत.

पुढील स्लाइड्समध्ये पाहा, सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनरचे निवडक फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...