आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेखाच नव्हे श्रुती हसनसह या Celebs चाही आईच्या लग्नापूर्वी झाला होता जन्म

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रेखाची ऑटोबायोग्राफी 'रेखा : द अनटोल्ड स्टोरी' सध्या चर्चेत आहे. यासीर उस्मान यांच्या या पुस्तकात रेखाच्या जीवनाबाबत अनेक बाबी समोर आल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे रेखाच्या आई वडिलांच्या लग्नापूर्वीच रेखाची आई गर्भवती राहिली होती.
रेखाची आई पुष्पावली तमिळ आणि तेलुगु चित्रपटांची अभिनेत्री होती. त्यांनी तमिळचे प्रसिद्ध अॅक्टर जेमिनी गणेशनबरोबर अनेक चित्रपट केले होते. त्याचदरम्यान दोघांचे अफेअर सुरू झाले. मात्र त्यांच्या लग्नानंतर रेखाचा जन्म झाला होता. त्यांना रेखा आणि राधा अशा दोन मुली होत्या.
अशाच आणखी काही सेलिब्रिटी डॉटर्सबाबत जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर..

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...