आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक १५-२० मिनिटे उशीराने; सखल भागात साचले पाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. - Divya Marathi
सध्या लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत.
मुंबई- मुसळधार पावसामुळे मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक १५-२० मिनिटे उशीराने सुरु आहे. पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. रस्ते वाहतूकही संथ गतीने सुरु आहे. सहार पोलिस ठाण्याच्या बाहेरही धुवांधार पावसाने पाणी साचले आहे. 
बातम्या आणखी आहेत...