Home »Maharashtra »Mumbai» Central Railway Delays Due To Rain In Mumbai

मुंबईत मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक १५-२० मिनिटे उशीराने; सखल भागात साचले पाणी

दिव्य मराठी वेब टीम | Jul 17, 2017, 19:12 PM IST

  • सध्या लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत.
मुंबई- मुसळधार पावसामुळे मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक १५-२० मिनिटे उशीराने सुरु आहे. पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. रस्ते वाहतूकही संथ गतीने सुरु आहे. सहार पोलिस ठाण्याच्या बाहेरही धुवांधार पावसाने पाणी साचले आहे.

Next Article

Recommended