आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : जळगावमध्‍ये भरदिवसा ढाब्‍यावर ट्रकचालकाचा खून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव – तालुक्‍यातील नशिराबाद येथील एका ढाब्‍यावर एका ट्रक चालकाचा ट्रकवरील क्लिनरचे खून केल्‍याची घटना आज (बुधवारी) दुपारी दीड वाजताच्‍या सुमारास घडली. दोघेही उत्‍तर प्रदेशातील रहिवाशी आहेत. जेवणासाठी त्‍यांनी ढाब्‍यावर ट्रक थांबवला होता. दरम्‍यान, त्‍यांना वाद झाल्‍याने क्लिनरने रागाच्‍या भरात चालकाच्‍या डोक्‍यात टॉमीने वार केला. यात त्‍याचा जागीच मृतू झाला. मोहम्‍मद आमीर खान असे आरोपीचे नाव आहे.
राज्‍यामध्‍ये दिवसभरामध्‍ये घडलेल्‍या ताज्‍या बातम्‍या वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाइडवर