आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनिकेत कोथळे खून प्रकरण: सांगलीतून दीपाली काळे, शिंदे यांची बदली, सुहेल शर्मा नवे अधीक्षक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/कोल्हापूर-  अनिकेत कोथळे खून प्रकरणात बडतर्फ पोलिस निरीक्षक युवराज कामटेला पाठीशी घालणाऱ्या सांगलीच्या शहर उपअधीक्षक दीपाली काळे यांची सोलापूरला सहायक उपायुक्त पदावर बदली करण्यात आली आहे. 

 

सांगलीचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांचीही बदली करण्यात आली आहे. नागपूरला राज्य राखीव दलात त्यांची बदली करण्यात आली आहे. कोल्हापूरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांची सांगली पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...