आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे पूनम यांची कन्या पलोमा, ग्लॅमरस फोटोंनी भरलेले आहेत तिचे सोशल अकाऊंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पूनम ढिल्लन या 80 च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्री होत्या. पूनम आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत, त्यानिमित्ताने त्यांची कन्या पलोमा हित्याबाबत आपण आज माहिती घेणार आहोत. पूनम यांनी 1988 मध्ये दिग्दर्शक अशोक ठकेरियांसोबत विवाह केला होता. पण, 1997 मध्ये ते दोघे विभक्त झाले. त्यांना अनमोल आणि पलोमा ही दोन मुले आहेत.

पूनम यांची कन्या पलोमा हिचा जन्म 15 नोव्हेंबर, 1995 रोजी झाला. 21 वर्षीय पलोमा मुंबईतील जमनाबाई नर्सीग स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. पलोमाचे इंस्टाग्राम अकाउंट व्हॅकेशन, पार्टी आणि हॉलिडेज फोटोजनी भरलेने आहे. त्याची झलक आपण आज पाहणार आहोत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, पूनम ढिल्लनची कन्या पलोमाचे सोशल मीडियावरील PHOTOS 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...