आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलात्मक गणेशोत्सव: श्री गणेशाच्या रूपात PHOTOS मधून पाहा तुमचे नाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आले आले म्हणत अखेर सोमवारी बाप्पा आपल्याकडे विराजमान झाले. त्यामुळे सर्वत्र आनंदीआनंदी वातावरण दिसत आहे. त्यामुळेच पुणे, मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. अशा वेळी कलाकार तरी मागे कसे राहतील. त्यांनीही आपापल्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवलेले दिसत आहे. आता सुलेखन करणा-या कलाकारांचेच बघा. त्यांनी श्री गणेश, गणपतीच्या रूपात आपल्याकडे प्रचलित असलेली नावे काढून गणेशोत्सव कलात्मक करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या सुंदर हातानी, बोटांनी या कलाकारांनी अनेक नावे काढली आहेत. यात तुमचेही नाव नक्कीच असू शकते तेव्हा पुढे स्लाईडद्वारे पाहा श्री गणेशाच्या रूपातील तुमचे नाव....
पुढे स्लाईडद्वारे पाहा, सुलेखन करणा-या कलाकारांनी श्री गणेशाच्या रूपात काढलेली विविध नावे, ज्यात तुमचेही नाव असू शकते....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...