आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुजबळ यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड, 2 डॉक्‍टर तपासणीसाठी ईडीच्‍या कार्यालयात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ईडीच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी बुधवारी संध्याकाळी अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली. यामुळे जेजे हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे पथक पाठवण्यात आले.

जेजे हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले की, भुजबळ यांनी बरे वाटत नसल्याची तक्रार केल्यानंतर त्यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांचे पथक पाठवण्यात आले. दुसरीकडे, आपल्याला महाराष्ट्र सदन घोटाळ्याबाबत काहीच ठाऊक नसल्याचे भुजबळ यांनी कोठडीतील चौकशीदरम्यान सांगितले.