आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉ. पानसरे हत्याकांड : छोटा राजनच्या संपर्कात होता समीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी अटकेतील समीर गायकवाड हा अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीतील शूटरच्या संपर्कात होता. सोमवारी हा गौप्यस्फोट झाल्यानंतर हत्याकांडात राजन टोळीचा तर हात नाही, अशा शक्यतेने पोलिसही तपास करत आहेत. दरम्यान, कोर्टाने समीरला ९ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली. रूद्र पाटीलच्याही संपर्कात तो असल्याचे स्पष्ट झाले होते.
..तर एमआयएमवर बंदी घातली असती : खडसे
बेकायदा कृत्याच्या ठोस पुराव्याशिवाय कोणत्याही संघटनेवर बंदी घालता येत नाही, अन्यथा ‘एमआयएम’वरही बंदी घातली असती, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे