आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहाव्या मजल्यावरुन पडून चिमुकल्याचा मृत्यू, वाचा कशा टाळता येतील या घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदलापूर (मुंबई)- ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये एक उंच इमारतीच्या सहाव्या मजल्याच्या गॅलरीतून चार वर्षांच्या चिमुकला खाली पडल्याचे खळबळ उडाली आहे. घटनेनंतर चिमुकल्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे.
शिवांस यादव असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. कात्रप भागातील सत्यम प्राईम इमारतीत ही घटना घडली. शिवांस घरात खेळत होता. यावेळी त्याचे आईवडील घरीच होते. वडीलांची नजर चुकवून तो स्वयंपाक खोलीत गेला. स्वयंपाक खोलीला ड्राय बाल्कनी आहे. तो बाल्कनीच्या रेलिंगवरुन खाली बघत होता. यावेळी तोल गेल्याने थेट जमिनीवर कोसळला. त्यानंतर घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, शहरांमध्ये आता उंच इमारतींची संस्कृती रुजली आहे... तेव्हा अशा घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात....
बातम्या आणखी आहेत...