आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रख्यात सारंगी वादक पंडित ध्रुवज्योती घोष यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रसिद्ध ज्येष्ठ सारंगीवादक पंडित ध्रुवज्योती घोष (५९) यांचे साेमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी एकल सारंगीवादक म्हणून संगीतविश्वात स्वत:चे स्थान निर्माण केले होते. घोष यांचे पार्थिव संगीत महाभारती या संस्थेच्या वास्तूत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.   
 
घोष हे संगीत महाभारती या संस्थेचे संस्थापक पंडित निखिल घोष यांचे पुत्र व तबलावादक नयन घोष यांचे धाकटे बंधू होत. 
बातम्या आणखी आहेत...