आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CM Devendra Fadnavis Commits 10 Mistakes And Becomes Ineffective

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या या 10 चुका आणि ठरले प्रभावहिन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड आणि त्यानंतर झालेला शानदार शपथविधी यानंतर त्यांच्याकडे भाजपचा राज्यातील एक दिग्गज नेता या नजरेतून बघण्यात येत होते. शरद पवार यांच्या माध्यमातून कॉंग्रेसला असाच एक नेता महाराष्ट्रात मिळाला होता. या नेत्याच्या बळावर गेल्या काही दशकांपासून राज्यात कॉंग्रेस स्थिरावली होती. असाच तरुण तडफदार नेता भाजपला मिळाल्याची भावना फडणवीस यांच्या निवडीतून दिसून येत होती. पण गेल्या काही दिवसांमध्ये बघितलेल्या राजकारणाच्या स्वरुपाने फडणवीस प्रभावहिन ठरल्याचे चित्र तयार झाले आहे.
कधीकाळी भाजपचे राज्यातील हिरो ठरलेले फडणवीस लगेच प्रभावहिन कसे वाटू लागले, याच्या कारणांचा आम्ही शोध घेतला. ती कारणे आपल्यासाठी सादर करण्यात आली आहे. पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा... ती महत्त्वपूर्ण कारणे...