आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : मुख्‍यमंत्र्यांच्‍या घरी असा सुरू आहे गणेशोत्‍सव, काय आहे वैशिष्‍ट्य जाणून घ्‍या...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशभर गणेशोत्‍सवाला सुरुवात झाली. अनेकांनी आप - आपल्‍या घरी साध्‍या पद्धतीने गणेशाची स्‍थापना केली. यात मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचासुद्धा समावेश आहे. त्‍यांनी आपल्‍या 'वर्षा' या सरकारी निवासस्थानी इको फ्रेंडली गणरायाची स्थापना केली. त्‍यांच्‍या पत्‍नी अमृता यांनी स्‍वत: त्‍याची साजावट करून मोदकांचा प्रसाद तयार केला.
असा आहे मुख्‍यमंत्र्यांचा गणेशोत्‍सव
निवडक लोकांच्‍या उपस्‍थ‍ितीत मुख्‍यमंत्री निवासस्‍थानातील गणेशाची आरती होते. यावेळी मुख्‍यमंत्री, त्‍यांच्‍या पत्नी अमृता , मुलगी दिविजा आणि आई सरिता यांच्‍यासह इतर काही जण उपस्‍थ‍ित असतात. अमृता या स्‍वत: प्रत्‍येकाला मोदकांचा प्रसाद देतात.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, मुख्‍यमंत्र्यांच्‍या घरातील गणेशाचे फोटोज....
बातम्या आणखी आहेत...