आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis Travel Economy Class To Nagpur

जेव्हा इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवाशांना भेटताता CM, सेल्फीसाठी उडाली झुंबड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता आणि मुलगी देविजासह रविवारी विमानाच्या इकॉनॉमी क्लासने मुंबई ते नागपूर असा प्रवास केला. तिकीटही स्वत:च्या पैशातून घेतले होते. विशेष म्हणजे विमानात मुख्यमंत्र्यांना पाहून प्रवाशीही चकित झाले होते. काही प्रवाशांनी मुख्यमंत्र्यांसोबत सेल्फीही घेतले. प्रोटोकॉलचा बडेजाव न करता मुख्यमंत्र्यांनीही एखाद्या सामान्य नागरिकाप्रमाणे प्रवाशांना प्रतिसाद दिला. अनेकांना मुख्यमंत्र्यांनी स्वतः सेल्फी काढून दिले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमानातील फोटो...