आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्र्यांच्या पत्नीविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी एका धर्मगुरूकडून घेतलेल्या सोनसाखळी प्रकरणाची सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. गेल्या महिन्यात पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये एका धर्मगुरूने अमृता यांना हवेतून काढून सोनसाखळी भेट दिली होती. या प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि सीबीआयकडून चौकशी करावी, अशा मागणीची याचिका अनिल कोकणे यांनी दाखल केली होती. मात्र, त्यावर सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला.
बातम्या आणखी आहेत...