आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या सीक्रेट कोड्सने सप्लाय होतात मॉडल्स, मुंबईत असे चालते सेक्स रॅकेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मायानगरी मुंबईची फिल्मी चमकधमक देश-विदेशातील तरुणाई आकर्षित करते. रुपेरी पडद्यावर झळकण्याचे स्वप्न घेऊन अनेक तरुणी शहरात येतात. काही मोचक्याच तरुणींना सिनेमात चान्स मिळतो, तर काहींचे पाय नेहमीसाठी सेक्स रॅकेटच्या दलदलीत रुतून पडतात.

मुंबईत मोठ्या संख्येने दलाल सक्रिय आहेत. पोलिसांपासून बचावासाठी दलाल इंटरनेट व कोडवर्डचा वापर करत आहेत. पोलिसांनी नुकतीच एका रेड लाइट एरियावर छापा टाकला होता. छापेमारीत एक डायरी सापडली होती. यात अनेक मॉडेल व अॅक्ट्रेसचे फोटो व रेट लिहिले होते. सेक्स रॅकेटसाठी खास कोडवर्डचा वापर करून मॉडल्स व अॅक्ट्रेस सप्लाय केल्या जात असल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केला आहे.

काय आहेत हे कोडवर्ड? जाणून घ्या पुढील स्लाइडवरील इन्फोग्राफिक्समधून...


(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...