आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26 जानेवारीच्या सुट्टीच्या दिवशीही वीजदराबाबत काँग्रेस नेत्यांची मंत्रालयात बैठक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- काँग्रेसचे खासदार संजय निरुपम यांनी विजेचे दर कमी करण्यासाठी सुरू केलेल्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांच्या पक्षाने दखल घेतली आहे. मुंबईत वीजदराबाबत ग्राहकांची नाराजी आहे काय व तसेच वीजदराबाबत काँग्रेसच्या नेत्यांची मंत्रालयात दुपारी साडेबाराच्या सुमारास बैठक सुरु झाली.
या बैठकीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष जनार्दन चांदूरकर, खासदार एकनाथ गायकवाड, मंत्री वर्षा गायकवाड आदी उपस्थित आहेत.