आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Container Dustarbing Transport Service On Vikroli Jogeshwari See Link

गांधीनगर पुलावर कंटनेर उलटल्याने विक्रोळी- जोगेश्‍वरी सी लिंकवरील वाहुतक ठप्प

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गांधीनगर पुलावर कंटनेर उलटल्याने कंजूरमार्गाकडे जाणा-या गाड्यांना अडथळा निर्माण झाला आहे. गेल्या काही तासांपासून विक्रोळी - जोगेश्‍वरी सी-लिंक रोडवरील पूर्ण वाहुतक व्यवस्था ठप्प झाली आहे. रहदारी पोलिस व क्रेन कंटनेरला बाजूला काढण्‍यासाठी बोलवण्‍यात आले आहे.