आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅगी प्रकरणी राज्य सरकारला नोटीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मॅगी नूडल्स प्रकरण पुन्हा एकदा न्यायालयात गेले असून मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अन्न सुरक्षा विभागाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने मॅगी बनवणारी कंपनी नेस्ले आणि महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ऑगस्ट महिन्यात मॅगीवर लावण्यात आलेली बंदी उठवली होती. त्यावर आता सर्वोच्च न्यायालयात १३ जानेवारीला सुनावणी होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...