आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricketing And Bollywood Stars Attend Anant Ambani’S Birthday Bash

अनंत अंबानीच्‍या B\'day पार्टीत धोनी-सचिनची उपस्‍थिती, साक्षीही दिसली ग्लॅमरस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्थडे पार्टीमध्‍ये अनंतसोबत धोनी (डावीकडे)। उजवीकडे साक्षी धोनीने शेयर केलेली सेल्फी. - Divya Marathi
बर्थडे पार्टीमध्‍ये अनंतसोबत धोनी (डावीकडे)। उजवीकडे साक्षी धोनीने शेयर केलेली सेल्फी.
मुंबई - आयपीएल-9 च्‍या ओपनिंग मॅचनंतर मुंबई इंडियन्सच्‍या मालक नीता अंबानी यांचा मुलगा अनंत याचा 21 वा वाढदिवस साजरा झाला. या पार्टीमध्‍ये क्रिकेटविश्‍वासह बॉलीवुड कलाकारांचीही उपस्‍थिती होती. एम.एस. धोनीने अनंतसोबतचा फोटो ट्विटरवर शेयर केला. धोनीची पत्नी साक्षीही पुन्‍हा एकदा येथे ग्लॅमरस लुकमध्‍ये दिसली....
- धोनीने या पार्टीचा फोटो शेयर करताना लिहीले की, ‘हॅप्पी बर्थडे अनंत. तू 100 किलोहून अधिक असलेले वजन कमी करून स्‍वत:ला सर्वात मोठे गिफ्ट दिले आहे. हे डिसिप्लीन आणि डिटर्मिनेशन दाखवते.’
- अनंत अंबानी सध्‍या आपले 108 किलो वजन घटवल्‍यामुळे चर्चेत आहे. IPLच्‍या ओपनिंगमध्‍ये त्‍याच्‍या नवीन लूकची सर्वत्र चर्चा होती.
- अनंतच्‍या बर्थडे पार्टीमध्‍ये धोनी पत्नी साक्षी सोबतच आले होते.
- IPL च्‍या ओपनिंगमध्‍येही साक्षी तिच्‍या लूकमुळे चर्चेत होती.
- सचिन तेंडुलकर आणि आयपीएल चेयरमन राजीव शुक्लाही या पार्टीत होते.
- शिवाय हरभजन सिंह, अजिंक्य रहाणे पत्‍नीसोबत पार्टीला आले होते.
- बॉलीवुड स्टार सलमान खान, आमिर खान-किरण राव, विधु विनोद चोपडा, रणबीर कपूर यांचीही यावेळी उपस्‍थिती होती.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कुणाच्या मदतीने अनंतने कमी केले वजन आणि त्याच्या विषयी...
-अनंत अंबानीच्‍या बर्थडे पार्टीत कोण कोण होते सामिल..