आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Lady Journalist, Mumbai, Divya Marathi

महिला पत्रकाराची छेड काढणा-या चौघांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एका वृत्तवाहिनीमध्ये काम करणा-या महिला पत्रकाराची छेड काढून सोबतच्या छायाचित्रकारास मारहाण करणा-या चौघांना पोलिसांनी सोमवारी अटक केली. संबंधित महिला तिच्या सहका-याबरोबर एका ठिकाणाहून परतत असताना अंधेरी भागात सुमारे 35 ते 40 जणांनी रस्ता बंद करून त्यांना अडवले. या महिलेची छेड काढली तसेच तिच्या सहका-याला मारहाणही केली. याप्रकणी जमावबंदी कायदा, दंगल घडवणे अशा कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी चौघांना अटक केली असून, आणखी सुमारे 30 ते 35 जणांचा शोध सुरू आहे.