आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cultural Changes Before 1 Decades Issue, Divya Marathi

कला क्षेत्राचे 'कल्‍चर' बदलले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
90 चे दशक हे भारतीय इतिहासाला वळण देणारे ठरले. राजकीय, आर्थिक क्षेत्रातील बदलाने समाज ढवळून निघाला. खोलवर रुजलेल्या परंपरागत कल्पना, रूढींचे खांब ढासळले. साहित्य- कला-संस्कृती-नाटक- चित्रपटसृष्टीतही समाजातील या बदलांचे परिणाम दिसून आले. त्याचाच हा धावता आढावा..
जुन्या काळाप्रमाणे नाटक चालू असताना लाइव्ह म्युझिक करण्याचीही पद्धत नव्या ढंगासह सुरू झाली. प्रयोगशीलतेसह तंत्रज्ञानही बदलले.
आविष्कार पद्धत म्हणजे नाटकात इतर कलांचाही एकत्रित रंगमंचीय समावेश. अलीकडे थेट वा अप्रत्यक्षपणे असे प्रयोग बघायला मिळतात. यामध्ये नाट्याबरोबर नृत्य, लाइव्ह परकशनिस्टचे सादरीकरण, रंगमंचावर स्क्रीनवर काही दृश्यांचे सिनेमास्टाइल चित्रीकरण, असे विविध प्रकार समाविष्ट केले जातात.
उर्वरित माहिती पुढील स्‍लाइडवर वाचा