आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: मुंबईत दहिहंडी महोत्सवाचा जल्लोष, विदेशी पर्यटकांचीही उपस्थिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पुण्यामुंबईसह महाराष्ट्रातील दहिहंडी महोत्सवात लाखो नागरिकांसह विदेशी पर्यटकही उत्साहाने सहभागी होत आहेत. यंदा दहिहंडी महोत्सवासाठी मंडळांनी कोट्यवधी रुपयांची बक्षिसे जाहीर केली आहेत. लोकांना आपल्या दहिहंडी महोत्सवाकडे आकर्षित करण्यासाठी मोठी स्टारकास्ट बोलविली आहे. या महोत्सवाचे निमित्त साधून विरोधी पक्ष शिवसेनेने सत्ताधारी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीवर प्रहार केला आहे. शिवसेनेने वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी मुंबईत कांद्यांची दहिहंडी ठेवली आहे.

बघुयात मुंबईतील दहिहंडीची सचित्र झलक... पुढील स्लाईड्सवर...