आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: पाहा मुंबईतील दहीहंडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृष्‍णाच्या जन्मदिनी सर्व भारतभर दहीहंडी फोडण्‍यात येते. भारतभर मुंबईत फोडण्‍यात येणा-या दहीहंडी उत्सुकतेचा विषय ठरत असते. दहीहंडी फोडण्‍यात युवक व युवतींचा गोविंदा पथक आघाडीवर असते.

अशा या दहीहंडीचे पुढे पाहा फोटो...............