आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RAID स्पेशलिस्ट म्‍हणून होती या ACP ची ओळख, गुंडापासून ते बॉलीवुड स्टार्स होते दहशहतीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सर्वोच्‍च न्‍यायालयाने गुरुवारी राज्‍यातील डान्‍स बार बंदीला स्‍थगिती दिली. ज्‍या वेळी डान्‍स बार सुरू होते तेव्‍हा त्‍या आडून गुन्‍हेगारी कारवाया वाढल्‍या होत्‍या. त्‍यांना आळा घालण्‍याचे काम वसंत ढोबळे या पोलिस अधिकाऱ्याने केले होते. त्‍या अनुषंगाने आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत मुंबईतचे एसीपी राहिलेल्‍या ढोबळे यांच्‍या विषयी या खास गोष्‍टी....
बाळा झोपी जा, नाही तर 'ढोबळे' येतील
मुंबईच्‍या नाइट लाइफमध्‍ये ढोबळे यांचे नाव इतके फेमस झाले होते की, गुन्‍हेगारांना त्‍यांच्‍या नावाने भर थंडीत घाम फुटत होता. तर आई आपल्‍या मुलाला 'शोले'तील संवादाप्रमाणे बाळा झोपी जा नाही तर ढोबळे येईल, असे म्‍हणत होती. काहीच महिन्‍यापूर्वी ढोबळे निवृत्‍त झालेत.

पुढे वाचा, छापा टाकण्‍यास होते प्रसिद्ध