आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्‍ही कधीच पाहिला नसेल असा महापूराचा थरार, पाहा 10 निवडक VIDEOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्‍या महाड-पोलादपूररम्यानचा रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन जुना पूल मंगळवारी रात्री कोसळला. नदीच्या पुरात दोन एसटी बसेससह 7 ते 8 वाहने वाहून गेली आहेत. पावसाळ्यातील पूरपरिस्‍थीतीत अशा विविध घटना घडत असतात. मात्र, असेही काही प्रसंग घडतात की, पूर पाण्‍यासाठी नदीच्‍या पुलावर गेले नि पूरात वाहून गेले. याच विषयाला धरून divyamarathi.com आपल्‍याला काही थरारक व्‍हिडियो दाखवत आहे. कदाचीत आपण यापूर्वी अशी चित्र पाहिले नसेल.
पुढील स्‍लाइड्सवर एकापाठोपाठ पाहा, 10 VIDEOS..
लक्ष द्या- पूर परिस्‍थितीत वाहनचालकांनी किंवा पर्यटकांनी अशा चुका करू नये यासाठी आम्‍ही या व्‍हिडियोचा संग्रह दाखवत आहोत. कृपया अशा दुर्घटना टाळता याव्‍या म्‍हणून ही बातमी जास्‍तीत जास्‍त शेयर करा.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...