आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारा सिंग यांना हृदयविकाराचा झटका, रुग्‍णालयात दाखल

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई । ज्येष्ठ अभिनेते दारासिंग यांना गंभीर अवस्थेत शनिवारी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेंदूत रक्तस्राव किंवा हृदय विकाराचा झटका आल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आताच काही सांगता येणार नसल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. त्यांना 24 तास आयसीयुमध्‍ये देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.
दारा सिंग यांनी 2007 मध्‍ये 'जब वी मेट' या चित्रपटात काम केले होते. त्‍यानंतर ते चित्रपटांपासून दुरच होते.