आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा आहे दाऊदचा संपूर्ण परिवार, पाहा काही अनोळखी चेहरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याकूब मेमनला फासी दिल्‍यानंतर दाऊदचा सहकारी छोटा शकीलने एका वृत्‍तवाहिनीवर भारताला उघड धमकी दिली आहे. 1993 मधील मुंबई सीरियल बॉम्‍बस्‍फोटात याकूबचा मोठा भाऊ टाइगर आणि दाऊदचा हात होता. दाऊद ब्‍लास्‍टच्‍या आधीच दुबईला पळाला होता. मात्र नंतर तो आयएसआयच्‍या मदतीने पाकिस्‍तानमध्‍ये बसला. आता तेथेच तो त्‍याच्‍या कुटूंबासोबत राहत आहे. या पॅकेजमधून त्‍याच्‍या कुटूंबातील इतर सदस्‍य जाणून घ्‍या.
दाऊदची पत्नी
दाऊदला गर्लफ्रेंडची कमी नाही. पण भारतातून गेल्‍यावर त्‍याने जुबीना जरीन सोबत लग्‍न केले. दाऊदची पहिली मुलगी माहरूख, दुसरी माहरीन आणि तिसरी मािरया आहे. मोइन नावाचा एक मुलगाही त्‍याला आहे. यापैकी मारियाचे निधन झाले आहे.

पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून जाणून घ्‍या दाऊदचे कुटूंबिय..