आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Story About Dawood Ibrahim In Divyamarathi

दाऊदवर आली होती अनेकदा उपाशी झोपण्‍याची वेळ, असा झाला डॉन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दाऊद इब्राहिम कासकर हा अखेरच्‍या घटका मोजत असल्‍याचे वृत्‍त आले. त्‍या अनुषंगाने आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत की एका पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा अंडरवर्ल्‍ड डॉन कसा झाला याची माहिती...


डोंगरी परिसरामध्ये गेले बालपण

> दाऊद इब्राहिम कासकर याचा जन्म 27 डिसेंबर 1955 रोजी रत्नागिरी जिल्‍ह्यामध्‍ये झाला.
> त्‍याचे वडील शेख इब्राहिम अली कासकर मुंबई पोलिस दलात कॉन्स्टेबल होते.
> त्‍यांना दाऊदसह‍ एकूण सात मुलं होती.
> दाऊदचे लहानपण मुंबईच्‍या डोंगरी परिसरामध्‍ये गेले.
> इतक्‍या मोठा कुटुंबाचा आर्थिक भार सांभाळताना त्‍याच्‍या वडिलांची दमछाक होत असे.
> त्‍यामुळे अनेक वेळा दाऊदला उपाशीपोटी झोपावे लागत असे.
> लहानपणीच त्‍याने शाळा सोडली.
> दरम्‍यान, किशोर अवस्‍थेत ड्रग्स सप्लाय, चोरी, लूटपाट करणे त्‍याने सुरू केले.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, दाऊद कसा झाला डॉन... गँगवारचा कसा घेतला फायदा घेतला... पहिल्‍यांदा स्‍वबळावर लुटली कॅश व्‍हॅन... वडिलांनीच केले पहिल्‍यांदा अटक.... बाल्‍यावस्‍थेपासूनच शस्‍त्रांसोबत मैत्री.... दाऊद मराठीतूनच बोलतो... दाऊद केव्‍हा पळाला भारतातून...