आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात दाऊदच्या भावाचा कँसरने मृत्यू, उपचारासाठी यायचे होचे भारतात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो- दाऊद इब्राहीम. - Divya Marathi
फाइल फोटो- दाऊद इब्राहीम.
मुंबई - भारताचा मोस्ट वाँटेड क्रिमिनल दाऊद इब्राहीमचा सर्वात लहान भाऊ हुमायूं कासकरचा कँसरने मृत्यू झाला आहे. हुमायूं दाऊदबरोबर कराचीतच राहत होता असे सांगितले जाते. तो गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होता. महाराष्ट्र सरकारनेही त्याच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

93 च्या बॉम्ब स्फोटापासून होता फरार..
- हुमायूं कासकर 1993 च्या बॉम्ब स्फोटानंतरपासूनच दाऊदबरोबर मुंबईहून फरार होत दुबईला गेला होता.
- त्यानंतर कराचीला जाऊन तो बिझनेस करू लागला. रिपोर्ट्सनुसार त्याला लंग कँसर आणि किडनीचा आजार होता.
- गुरुवारी त्याचा मृत्यू झाला. कराचीच्या अब्दुल्ला शाह गाजी दरगाहमध्ये अंत्यविधी करण्यात आला.

2007 मध्ये येणार होता भारतात
- हुमायूंला 2007 मध्ये लंग्ज कँसर झाल्याचे निदान झाले होते. रिपोर्ट्सनुसार त्यावेळी तो भाऊ मुस्तकीम अलीबरोबर भारतात येणार होता.
- दाऊदचया या भावाच्या विरोधात कोणताही क्रिमिनल रेकॉर्ड नसल्याचे सांगितले जाते.
पुढील स्लाइड्सवर वाचा, भारतात येणे का केले रद्द..

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...