आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dead Dolphin Found Dead At Marine Drive In Mumbai

मुंबईत मरीन ड्राइव्हवर आढळली मृत \'डॉलफिन\', क्रेनने काढले बाहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: मरीन ड्राइव्हवर डॉल्फिनला क्रेनने बाहेर काढण्यात आले.)
मुंबई- मरीन ड्राइव्हच्या समुद्र किनार्‍यावर बुधवारी एक 10 फूट लांब मृत डॉल्फिन मासा मृतावस्थेत आढळून आला. पहिल्यांदा इतका मोठा मासा मुंबईच्या किनार्‍यावर आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मृत डॉल्फिनला पाहाण्यासाठी एकच गर्दी झाली होती. मुंबई महानगरपालिका आणि वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी क्रेनच्या साहाय्याने डॉलफिनला पाण्याबाहेर काढण्यात आले.
'पहिल्यांदा डॉलफिन मासा मृतावस्थेत आढळून आला आहे. ही चिंतेची बाब आहे. परंतु महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी डॉल्फिनला कचर्‍याच्या डब्यात भरले. त्याऐवजी मासा वनविभागाच्या ताब्यात द्यावला हवा होता, असे ठाण्याचे वननिरीक्षक के.पी.सिंह यांनी म्हटले आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, 10 फूट लांब डॉल्फिनचे फोटो...