आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

RECALL - सर्वांचेच आवडते होते गोपीनाथ मुंडे, पाहा काही निवडक PHOTO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आपण काहीतरी विचार केलेला असतो पण घडते मात्र त्याच्या नेमके उलटेच. तत्कालीन केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूचा घटनाक्रम पाहता हे म्हणणे अगदी योग्य ठरेल. 26 मे 2014 रोजी केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सरकार सत्तेत आले होते. महाराष्ट्राचे प्रमुख नेते असलेले गोपीनाथ मुंडे यांनीही मोदींबरोबर मंत्रिपदाची शपथ घेतली होती. पण त्यानंतर बरोबर नवव्या दिवशी, सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी दिल्लीत एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या प्रथम पुण्यतिथीच्या निमित्ताने आज आम्ही त्यांच्याबाबत सविस्तर माहिती देणार आहोत. त्याचाच एक भाग म्हणजे, मुंडेचे काही खास फोटो या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहेत...

पुढील स्लाइड्सवर पाहा, गोपीनाथ मुंडे यांचे काही खास PHOTO