आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

HOT VIDEO : दिल्लीच्‍या या तरुणीचा डान्‍स व्‍हायरल, कोरियोग्राफर झाले फॅन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रियलिटी शो डान्‍स प्लसमध्‍ये दिल्लीच्‍या एका स्‍पर्धक तरुणीने केलेल्‍या हॉट डान्‍सचा व्‍हिडिओ व्‍हायरल होत आहे. या व्‍ह‍िडिओला आतापर्यंत हजारो लाइक मिळाले असून, शेकडो लोकांनी तो शेअर केला. विशेष म्‍हणजे रेमो, डिसूजा, धर्मेश आणि शक्‍ती सारख्‍या मोठ- मोठे कोरियोग्राफर तिचे कौतुक केले. मोक्षदा जेलखानी असे त्‍या डान्‍सरचे नाव असून, ती मूळ काश्‍मीरची आहे. सध्‍या दिल्‍लीत राहते.

मूव्स आणि एक्सप्रेशन्सला पाहून जजेज SHOCKED....
> मोक्षदा ही गुडगावच्‍या किंग ऑफ ड्रीम्समध्‍ये कोरियोग्राफर राहिलेली आहे.
> तिने दिल्लीच्‍या जीसस आणि मेरी कॉलेजमधून मानसशास्‍त्राचे शिक्षण घेतले.
यापूर्वीसुद्धा व्‍हिडिओ झाला होता व्‍हायरल...
> यापूर्वीसुद्धा मोक्षदाच्‍या एका डान्‍सचा व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल झाला होता.
> यात ती इतर दोन तरुणीसोबत मुंबईच्‍या जुहू बीचवर डान्‍स करताना दिसत आहे. या व्‍हिडिओला यूट्यूबवर पाच लाखांपेक्षा अधिक वेळा पाहिले गेले.
> मोक्षदा ही यूट्यूबवर स्‍वत:चे एक डान्‍स चॅनलही चालवते. तिने आतापर्यंत अनेक कार्यक्रमात भाग घेतलेला आहे.
काय आहे आहे व्‍हिडिओमध्‍ये ?
> हा व्‍हिडिओ 'डान्‍स रियालिटी शो डान्‍स प्लस'चा आहे. यामध्‍ये मोक्षदा डान्‍स करताना दिसत आहे.
> मोक्षदाचे हॉट परफॉर्मेंस पाहून जजेजसुद्धा प्रभावित झाले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या हॉट डान्‍सरचे निवडक फोटोज आणि शेवटच्‍या स्‍लाइडवर पाहा, व्‍हि‍डिअो...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...