आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: मालगाडीचा डबा घसरला, मध्य रेल्वेची जलद मार्गावरची वाहतूक ठप्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दिवा रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीचा डबा घसरल्याने मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावरून वळविण्यात आली आहे.

 

मुंबईकडे येणारी जलद मार्गावरील वाहतूक 30 ते 40 मिनिटे उशिराने सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिवा स्टेशन आणि पारसिक बोगद्याच्यादरम्यान मालगाडीचा डबा घसरला आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. घटनेचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...