आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ मराठीच करु शकतात असा जुगाड, डिझायनर नंबरप्लेट बघून बसेल धक्का

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी माणूस या एका शब्दाभोवती महाराष्ट्र येतो. येथील संस्कृती, येथील राहणीमान, येथील व्यवस्था, येथील विचारसरणी आणि येथील जीवनमानही या एका शब्दात सामावलं जातं. आज आम्ही आपल्यासाठी महाराष्ट्रातील दुचाकी आणि कारच्या पाट्या आणल्या आहेत. त्यात मराठी माणसाने केलेली क्रिएटिव्हिटी बघून तुम्ही निश्चितच स्तब्ध व्हाल. विशेष म्हणजे यासाठी या लोकांनी चक्क लाखो रुपये मोजले आहेत. अशा पाट्यांना डिझायनर पाट्या असे म्हटले जाते. त्यासाठी लागणारा नंबर आरटीओ कार्यालयातून खरेदी करावा लागतो. काही वेळी एका क्रमांकासाठी अनेक लोक उत्सूक असतात. अशा वेळी पैसा आणि पॉवर या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. आता पॉवर म्हटली की पवार आले... काही वेगळे सांगायला नको...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, कारच्या भन्नाट पाट्या.... लै जबरदस्त पठ्ठ्या....
बातम्या आणखी आहेत...