आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन महिन्याच्या सहवासात नरक यातना भोगल्या, भूत पाहणार्‍या पत्नीकडून पतीला मिळाला घटस्फोट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - घरामध्ये भूत व देवी असल्याचा वारंवार भास होणार्‍या महिलेच्या पतीला कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला आहे. या प्रकारांमुळे पतीवर मानसिक अत्याचार होत असल्याचे सांगत न्यायालयाने हा घटस्फोट मंजूर केला.
तीन महिन्यांपूर्वीच या दांपत्याचा विवाह झाला होता. दरम्यान, एकेदिवशी पत्नीने अचानक पतीच्या विरोधात कौटुंबिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच तिने उदरनिर्वाहासाठी पोटगीची मागणीही केली. पत्नीच्या आरोपांनी कंटाळल्यामुळे पतीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. पत्नीला विविध प्रकारचे भास होत असून याचा आपल्याला मानसिक त्रास होत असल्याचा आरोप पतीने घटस्फोटासाठी दाखल केलेल्या याचिकेत केला.
पुढील स्लाइडमध्ये, नरक यातना भोगल्या...