आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत देशातील 10 धनकुबेर, जाणून घ्या.. ते कुठून मिळवतात इतका पैसा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आज (17 ऑक्टोबर) संपूर्ण देशात धनत्रयोदशी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी केली जात आहे. या अनुषंगाने आम्ही आपल्याला देशातील 10 धनकुबेर अर्थात धनाढ्य उद्योगपतींची माहिती घेऊन आलो आहे. या मंडळीवर लक्ष्मी-कुबेर सर्वाधिक प्रसन्न झाले आहेत.

बिझनेस मॅगझीन 'फोर्ब्स'ने 2017मध्ये जाहीर केलल्या देशातील टॉप-100 धनाढ्य व्यक्तिंच्या यादीत या उद्योगपतींचा स्थान दिले आहे. त्यात रिलायन्स उद्योग समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी हे अव्वल स्थानी आहेत. सोबतच अजीम प्रेमजी दुसर्‍या क्रमांकावर आहे. आतापर्यंत यादीत दुसर्‍या क्रमांकावर झळकणारे दिलीप सांघवी हे मात्र यंदा नवव्या क्रमांकावर दिसत आहेत. विशेष म्हणजे पतंजलीचे आचार्य बालकृष्‍ण यांनी देशातील टॉप-20 धनाढ्यांमध्ये स्थान मिळावले आहे.

अंबानी 10 वर्षांपासून अव्वल स्थानावर...
- फोर्ब्‍सच्या यादीत यंदाही मुकेश अंबानी यांनी अव्वल स्थान कायम ठेवले आहे. अंबानी यांनी मागील 10 वर्षांपासून अव्वल क्रमांक काही सोडलेला नाही.
- फोर्ब्‍सनुसार, रिफायनिंग मार्जिनमध्ये वाढ आणि रिलायन्स जिओच्या माध्यमातून मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर रिलायन्सच्या शेअर्सनी ऐतिहासिक मजल मारली आहे. परिणामी अंबानींची मालमत्ता 38 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या देशातील इतर धनकुबेरांविषयी...
बातम्या आणखी आहेत...