आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण भागात डाॅक्टरांना अाेव्हरटाइम; अाराेग्य खात्याचा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील ग्रामीण भागातील डॉक्टरांना ‘ओव्हरटाइम’ देण्याचा निर्णय अाराेग्य खात्याने घेतला अाहे. ग्रामीण भागात डाॅक्टरांची पदे माेठ्या प्रमाणावर रिक्त अाहेत. या समस्येवर मात करण्यासाठी व ग्रामीण भागात सेवेबाबत डॉक्टरांच्या प्राेत्साहनासाठी हा निर्णय झाला. तसेच राज्य सरकार ५०० डॉक्टरांना कंत्राटी पद्धतीवर सेवेत घेणार आहे.


राष्ट्रीय आरोग्य मिशनचे संचालक डॉ. संजीवकुमार म्हणाले, ‘ग्रामीण भागात कार्यरत डॉक्टरांना ४० ते ५० हजार पगार आहे. पण ८ तासांपेक्षा जास्त काम करावे लागते. त्यामुळे डॉक्टर येथे येत नाही. 

बातम्या आणखी आहेत...