आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्ली - मुंबई पोलिसांना भलेबुरे म्हणणारी डॉली पोहोचली पोलिस स्टेशनमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बिग बॉस रिअ‍ॅलिटी शोमुळे चर्चेत आलेली सहायक अभिनेत्री डॉली बिंद्राला बंदूकीचा धाक दाखवून धमकावण्यात आले आहे. आज (बुधवारी) सकाळी जोगेश्वरी परिसरात ही घटना घडली आहे.

('रांझना'च्या अभिनेत्रीसोबत पोलिसांचे भररस्त्यात गैरवर्तन, कमाल खानवर गुन्हा दाखल)

बिंद्रा रोजच्या प्रमाणे फिरण्यासाठी घराबाहेर निघाली असताना एका अनोळखी व्यक्तीने तिला बंदूक दाखवून जीव मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिनी आरडोओरड करण्यास सूरवात केली, त्यामुळे ती व्यक्ती पळून गेली. या प्रकरणाची माहिती तिने ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये दिली असून अज्ञात व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहेत. डॉली बिंद्राला का धमकावण्यात आले, हे अजून स्पष्ट झालेले नाही.

सार्वजनिक ठिकाणी वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी डॉली बिंद्रा प्रसिद्ध आहे. डॉलीने बिग बॉस रिअ‍ॅलिटी शोच्या चौथ्या पर्वात भाग घेतला होता. शेवटच्या चार स्पर्धकांमध्ये तिचा समावेश होता. अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.

पुढील स्लाइडमध्ये, दिल्ली - मुंबई पोलिसांना काय म्हणाली होती डॉली बिंद्रा.