आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंडरवर्ल्डचा बेताज बादशहा, मिनिटाला कमावतो 2 कोटी, 35 बंगले-900 कार्सचा मालक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याकूब मेमनला नुकतीच फाशी देण्यात आली. मुंबईत बॉम्बस्फोटांमध्ये सहभाग असल्याने त्याला मृत्युदंडाशी शिक्षा सुनावण्यात आली होती. भारताचा पहिला आणि जगातील तिसरा सर्वांत मोस्‍ट वॉंटेड डॉन दाऊद इब्राहिम कासकर आणि याकूबचा भाऊ टायगर मेमन यांचाही या गुन्ह्यात सहभाग आहे. परंतु, सध्या ते भारतात नसल्याने शिक्षेपासून दूर राहिले आहेत. दाऊद भारतात नसला तरी त्याने अनेक व्यवसाय भारतात आणि भारताबाहेर आहेत. त्यातून तो कोट्यवधी रुपये कमवत आहे. तो मिनिटाला दोन कोटी रुपये कमवतो, असे वृत्त नुकतेच आले होते.
भारताचा पहिला आणि जगातील तिसरा सर्वांत मोस्‍ट वॉंटेड डॉन दाऊद इब्राहिम कासकरबद्दल नुकतीच पाकिस्‍तान सरकारने सफाई दिली आहे. पाकिस्‍तान दरवेळेस दाऊद आमच्‍या देशात नसल्‍याचा दावा करीत असतो.
आज आम्‍ही तुम्‍हाला याच दाऊद इब्राहिमच्‍या संपत्तीबद्दल सांगणार आहोत. या संपत्तीच्‍या जोरावरच तो जगभर फिरतोय, आणि ऐषोआरामी आयुष्‍य जगत आहे.
दाऊदच्‍या डी कंपनीचा व्‍यवसाय संपूर्ण जगात पसरलेला आहे. कोट्यवधी रूपयांच्‍या संपत्तीचा मालक असलेल्‍या दाऊदचे भारतासहित जगभरात सुमारे 35 घरे आहेत. मुंबईमध्‍येही दाऊदचे घर असून तिथे त्‍याचा भाऊ आणि बहिण राहते.
गुप्‍तचर खात्‍याकडून मिळालेल्‍या माहितीनुसार भारताच्‍या या मोस्‍ट वॉंटेडकडे सुमारे 4 लाख कोटी रूपयांपेक्षा जास्‍त संपत्ती असून ती टाटा-अंबानीसारख्‍या दिग्‍गजांपेक्षा अनेकपटींनी जास्‍त आहे.
आता तुम्‍ही विचार करीत असाल की दाऊदकडे इतका पैसा कुठून आला आणि या पैशानी तो कशी मजा करीत असेल. कुठे ठेवत असेल हा पैसा... त्‍याचे घर कसे असेल. कशा पद्धतीने तो जगत असेल आणि त्‍याचा व्‍यवसाय तो कशापद्धतीने सांभाळत असेल. प्रत्‍येक मिनिटाला 2 कोटी रूपये तो कसा कमावतो.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या दाऊदच्‍या संपत्ती‍ आणि त्‍याच्‍या ऐषोआरामी आयुष्‍याविषयी...
बातम्या आणखी आहेत...