आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबासाहेबांचे अाडनाव होते आंबावडेकर, वाचा महामानवाविषयी या 10 Fact

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी जयंती आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. सायंकाळी निघणा-या मिरवणूकांची गावागावात तयारी सुरू आहे. divyamarathi.com च्‍या विशेष वृत्‍त मालिकेत आम्‍ही आपल्‍याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍याविषयी 10 Fact सांगत आहोत.
बाबासाहेबांना आवडणारी खाद्यपदार्थ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आहार कमी होता. पण त्‍यांना जेवणात मांसाहारी पदार्थ लागत. मटण, मासळी व चिकनचे निरनिराळे पदार्थ ते आवडीने खात. पाश्‍चिमात्‍य देशात साहेबांचे जास्‍त वास्‍तव्‍य राहिल्‍यामुळे त्‍यांना पाश्‍चिमात्‍य पद्धतीने तयार केलेले खाद्य पदार्थ जास्‍त आवडत. 'डॉ. आंबेडकरांच्‍या सहवासात' या डॉ. सविता भीमराव आंबेडकर लिखीत पुस्‍तकात सविता आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्‍या सहवासातील विविध आठवणी लिहील्‍या आहेत.
येथे क्‍लिक करून वाचा, बाबासाहेबांना आवडणारी खाद्यपदार्थ..
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा, डॉ. आंबेडकरांबाबत 10 Fact..