आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ.बाबासाहेबही करायचे योगा, असा द्यायचे व्यायामाला वेळ; पाहा 14 दुर्मिळ PHOTO

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यायाम करतानाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा दुर्मिळ फोटो आहे. इन्सेटमध्ये योगा करताना बाबासाहेब. - Divya Marathi
व्यायाम करतानाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा दुर्मिळ फोटो आहे. इन्सेटमध्ये योगा करताना बाबासाहेब.

मुंबई- आज 6 डिसेंबर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 61 व्या महापरिनिर्वाण दिन. महामानवाला अभिवादन करण्‍यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर जनसागर लोटला आहे. यानिमित्‍त divyamarathi.com आपल्यासाठी बाबासाहेबांचे दुर्मिळ फोटो घेऊन आले आहे.

 

योगा व व्यायाम करतानाचे बाबासाहेबांचे वरील फोटो हे अतिशय दुर्मिळ आहेत. विद्याव्यासंगी बाबासाहेब सर्वांनाच माहित आहे. मात्र 18-18 तास अभ्यास आणि लेखन-वाचनाच्या प्रचंड ताणाने बाबासाहेबांचे आरोग्य संतुलित राहाण्यासाठी त्यांना योगा आणि व्यायामाची मदत होत होती.

 

पुढील 14 फोटोंमधून पाहा डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बातम्या आणखी आहेत...