आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या गर्भातून धावणार स्वयंचलित ‘मेट्रो’, अद्यावत टेक्नॉलॉजीमुळे चालकाची गरज नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक फोटो - Divya Marathi
प्रतिकात्मक फोटो
मुंबई: मेट्रो-3 प्रकल्पांतर्गत मुंबईमध्ये अद्ययावत सिग्नल प्रणाली असलेली स्वयंचलीत मेट्रो लवकर धावतांना दिसणार आहे. या मेट्रोमध्ये वापरण्यात आलेल्या अद्यावत टेक्नॉलॉजीमुळे ही मेट्रो चालकाविना धावणार आहे. मेट्रो-3 चा प्रकल्प संपूर्ण भुयारी असून शहरातला हा अशाप्रकारचा पहिलाचा प्रकल्प असणार आहे. 
 
मेट्रो 3 प्रकल्पाअंतर्गत कम्युनिकेशन बेस्ड टॅक्नॉलॉजीच्या आधारावर ही मेट्रो धावणार आहे. मेट्रोच्या दोन फेऱ्यांमध्ये 2 मिनिटांपेक्षा कमी वेळेच अंतर राखने शक्य होणार आहे. 8 डब्यांची ही लोकल असणार आहे. अशा 31 लोकल कुलाब ते सिप्झ या मार्गावर धावणार आहेत. या प्रकल्पामध्ये 5 कंपन्यांचा सहभाग आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...