आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात ६१ टक्केच पाऊस, दुष्काळाची छाया; पिकांना प्रतीक्षा पुरेशा पावसाची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठवाडा विभागात गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिली असून राज्याच्या इतर भागातही सरासरी इतका पाऊस झालेला नाही. राज्यात आजपर्यंत ४४६ मि.मी. पाऊस झाला असून तो ७३३.५ या सरासरीच्या ६०.८ टक्के आहे. तसेच प्रकल्पांतील साठाही समाधानकारक नाही. एकूणच ही परिस्थिती राज्यावर दुष्काळी सावट दर्शवणारी अाहे.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, पिकांना प्रतीक्षा पुरेशा पावसाची