आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिद्ध लेखक गंगाराम गवाणकर 96 व्या नाट्यसंमेलनाच्‍या अध्यक्षपदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 96 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखक गंगाराम गवाणकर यांची अखेर निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

गवाणकर यांनी 'वात्रट मेले', 'वन रूम किचन', 'वस्त्रहरण', 'दोघी' या नाटकांचे लेखन केले आहे. मालवणी भाषेला विशेष ओळख देण्‍यात त्‍यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. गवाणकर यांच्या निवडीबद्दल नाट्य-सिने क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.